बीडमधील मोर्चामधून सुरेश ढस यांनी धनंजय मुंडेंवर काही गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातले इतरही गैरप्रकार चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे.