मिनी काश्मीरमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला शिवकालीन वासोटा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक जिल्ह्यांमधून हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. सलगच्या सुट्ट्या तसेच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक आता बाहेर पडतायत. वासोटा किल्ला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.