सोलापुरात गुलाबाच्या पुष्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तब्बल पंचवीस वर्षानंतर गुलाबाच्या फुलांचं प्रदर्शन हे भरवण्यात आल आहे. यामध्ये विविध रंगाची विविध प्रजातींची फुलं पाहायला मिळतायत.