कोणत्या तारखेला आचारसंहिता? कधी होणार निवडणूक? Dilip Walse Patil यांनीअंदाजे तारखा सांगितल्या

#DilipWalsePatil, #LocalBodyElection, #MaharashtraPolitics NCP Leader Dilip Walse Patil has disclosed the potential dates for the upcoming local body elections in Maharashtra, ahead of the official Election Commission announcement. He claimed the model code of conduct could start from November 5, with voting for Zilla Parishad on Dec 15 and Municipal Corporations on Jan 15. | राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, ५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषदेसाठी १५ डिसेंबर आणि महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ