Operation Lotus | Solapur मध्ये भाजपचं ऑपोरेशन लोटस सुरूच, जयकुमार गोरे यांचा आणखी एक धक्का

Minister Jaykumar Gore successfully executed 'Operation Lotus' in Solapur, dealing a major blow to the opposition, especially the Sharad Pawar camp. Four former MLAs and over two dozen key leaders from NCP and Congress joined the BJP. Gore stated that more 'big leaders are on waiting list', hinting that the saffron party's expansion plan in Solapur will continue. This massive induction is a game-changer for the upcoming local body elections in the district. मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे चार माजी आमदार आणि अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूरमध्ये 'ऑपरेशन लोटस' थांबणार नसून, 'अनेक दिग्गज नेते वेटिंगवर' असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही इनकमिंग मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणणारी आहे.

संबंधित व्हिडीओ