'मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हलला' उत्स्फूर्त प्रतिसाद,Mumbaiतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टतर्फे आयोजन

मुंबईतील नॅशलन गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट येथे आयोजित ‘मॅक्ससिटी लिटरेचर फेस्टिव्हल’ आज उत्साहात संपन्न पार पडलाय.दिवसभर विविध विषयांवर दर्जेदार व विचारप्रवर्तक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.. या सत्रांना विविध वयोगटातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय..

संबंधित व्हिडीओ