Pankaja Munde| बीडचे सहा आमदार, खासदार आमचेच होणार; पंकजा मुंडेंकडून आगामी निवडणुकीची रणनिती जाहीर

मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई येथे उद्घाटन करण्यात आले.कार्यालयाचे उद्घाटन करतांनाच पंकजा मुंडे यांनी आगामी रणनिती जाहीर केली... जिल्ह्याच्या सहा मतदारसंघातील सहा आमदार आणि खासदारही आमचेच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे...यश येईल अपयश येईल हे ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करत आहे आणि प्रयत्न केले तर माझी स्वप्नं पूर्ण होतात, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित व्हिडीओ