पंढरपूर आणि पुणे परिसरातील 30 नागरिक पहलगाम मधील जंगलात अडकले आहेत. काश्मीर मधून परतण्यासाठी देखील रस्ते बंद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ जवळ करण्याची देखील अडचण होत आहे. अशा परिस्थितीत नागरिक रस्त्यावरच जंगलात अडकून पडलेली दिसतात. अशा प्रवाशांनी आम्हाला काश्मीर मधून बाहेर काढा. अशी आर्त हाक सरकारकडे करत आहेत.