हल्ला करणारे दोन दहशतवादी पाकिस्तानचे.दोन दहशतवादी स्थानिक असल्याची माहिती.आतापर्यंत तीन अतिरेक्यांचे स्केच जारी.पाकिस्तानी अतिरेकी पश्चून बोलत होते अशी माहिती.