काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज झालंय. हल्ल्यातील जखमी पर्यटक आणि बचावलेल्यापर्यटकांकडून माहिती घेत तीन शतवाद्यांचे फोटो स्केच जारी करण्यात आलेत.सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचे फोटो जारी केलेत. आता या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेलिकॉप्टर कालपासून पहलगाममधील जंगल, दऱ्याखोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय.