भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पहलगाम बंद.सर्व दुकानं, शाळा, कॉलेज बंद.अमित शाह पहलगामला जाण्याची शक्यता.पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन, कडेकोट बंदोबस्त.