Pahalgam Terror Attack| हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू,रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया

काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय.संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे डोंबिवलीचे होते तर दुसरीकडे कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे या पुण्याच्या रहिवाशांचा मृ्त्यू झालाय.तर पनवेलच्या दिलीप देसलेंना देखील प्राण गमवावे लागलेयत.तर या हल्ल्यात महाराष्ट्रातले काही पर्यटक जखमी झालेत.पुण्यातल्या कर्वेनगरमधले काही रहिवासी काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.तर पनवेलमध्ये राहणारे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हेसुद्धा जखमी झालेत.

संबंधित व्हिडीओ