Pakistan ला तिहेरी युद्धाचा फटका, भारताला घेरण्याचा प्लॅन पाकवर उलटला; थ्री फ्रंट वॉरचा आढावा

भारताविरोधात सतत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. पाकिस्तानने चीनच्या साथीने भारताला दोन्ही बाजुने वार करण्याचा प्लॅन आखला. पण आता पाकिस्तानच तीन बाजुंने घेरला गेलाय.. पाकिस्तानच्या थ्री फ्रंट वॉरचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून ..

संबंधित व्हिडीओ