Pandharpur Crime News | पंढरपुरातील मोठ्या चोरीचा उलगडा, दागिन्यांसह केअर टेकर महिलेला अटक ।

#Pandharpur #CrimeNews #Theft Pandharpur police have solved a major theft case. A caretaker woman has been arrested with the stolen jewelry, unravelling the crime. पंढरपूर पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा उलगडा केला आहे. चोरीच्या दागिन्यांसह केअर टेकर महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास कसा केला आणि चोरीच्या दागिन्यांची किंमत किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा

संबंधित व्हिडीओ