पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस आजाराने पहिला बळी घेतलाय.सोलापुरातील एका तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्याची आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आलीय.हा जीवघेणा आजार नेमका आहे तरी काय? आणि जीबीएस आजाराशी लढण्यासाठी काय काळजी घ्यायची.. पाहुयात या रिपोर्टमधून..