राज्यभरात सध्या परळी चर्चेत असतानाच आता आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन समोर आले आहे.परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीने पंढरपुरातील 30 ठेवीदारांना जवळपास एक कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीच्याचेअरमन, संचालकासह येथील व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ठेवीदारांनाही पैसे मिळाले नाहीत..या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.