त्यामुळे कोरटकरला जामीन मिळणार की नाही हे दोन दिवसात समजणार आहे. या प्रकरणी तपास पूर्ण झाला नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय.