काल पुण्याच्या हिंजेवाडीत कामगारांना नेणाऱ्या बसचा अपघात झाला होता. आणि बसला आग लागल्यानं बसमधील कामगार होरपळून मरण पावले. मात्र हे सत्य नसून त्या घटनेत मोठी माहिती समोर आली आहे. चालकानेच बस पेटवल्याचं तपासात उघड झालं आहे. म्हणून तो अपघात नसून घातपात.