Pune | विकासकामाच्या नावाखाली वनसंपदेच्या 'मुळा'वर घाव | Mula-Mutha River | NDTV मराठी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मुळा नदी किनारी नदी सुधार प्रकल्प राबवला जातोय. या प्रकल्पामुळं पर्यावरणाचा प्रचंड र्हास होतोय असा नागरिकांचा आरोप आहे

संबंधित व्हिडीओ