Pune Jamin Ghotala | Parth Pawar यांची भागीदारी असलेल्या Amadea Enterprises विरोधात तक्रार दाखल

#AmediaHoldingsLLP #StampDutyScam #ParthPawar A complaint has been filed against Amadea (Parth Pawar's firm) partner and others in the Pune Koregaon Park Land Scam. The FIR is registered for allegedly evading Stamp Duty worth ₹6 crore and irregularities in the sale deed of the ₹1800 Cr land. While the probe continues, Pune Tehsildar and a Sub-Registrar have been suspended for their involvement in the illegal transaction. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीच्या भागीदारासह तिघांवर तक्रार दाखल झाली आहे. ₹१८०० कोटी जमिनीच्या व्यवहारात ₹६ कोटी मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यवहारासाठी तहसीलदार आणि दुय्यम निबंधक या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.

संबंधित व्हिडीओ