Pune Jamin Ghotala | नेमका कसा झाला व्यवहार? पार्थ पवार यांच्या व्यवहाराची सर्वात मोठी बातमी । NDTV

#ParthPawarScam #PuneLandScam #AjitPawar Following the Jain Boarding controversy, another massive land scam involving Parth Pawar's company has surfaced in Pune. Allegedly, Amedia Holdings LLP acquired 40 acres of government land in Koregaon Park, valued at Rs 1,800 crore, for a mere Rs 300 crore, with a stamp duty evasion of Rs 21 crore. Following CM Fadnavis's orders, the concerned Tehsildar and Deputy Registrar have been suspended, and a criminal complaint has been filed against three individuals, including Parth Pawar's business partner. जैन बोर्डिंग वाद संपत नाही तोच, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क भागातील ४० एकर सरकारी जमीन १८०० कोटींऐवजी केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याचा आणि २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर तहसीलदार आणि निबंधकाचे निलंबन झाले असून, पार्थ पवार यांच्या भागीदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ