(English) Congress leader Vijay Wadettiwar launched a fierce attack on Dy CM Ajit Pawar over the Pune land scam involving his son Parth Pawar. Wadettiwar questioned how such a large 40-acre land deal (Mahar Watan) could happen without Pawar's knowledge, demanding a transparent judicial inquiry. He accused the government of corruption, claiming the transaction was deliberately undervalued and had a huge stamp duty waiver, causing major revenue loss to the state. (Marathi) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार यांच्या पुणे येथील जमीन व्यवहार घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ४० एकर शासकीय जमिनीचा इतका मोठा व्यवहार दादांना कसा माहीत नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत, व्यवहाराला कमी मूल्य दाखवून स्टॅम्प ड्युटी माफ केल्याने राज्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला.