Pune Jamin Ghotala | NDTV कडे 400 पानी खरेदीखत, Parth Pawar यांच्या व्यवहाराची सर्वात मोठी बातमी

#PuneLandScam #ParthPawarScam #NDTV The 400-page sale deed of the controversial land deal involving Parth Pawar's company is now with NDTV, exposing key irregularities. The document shows 40 acres of government (Mahar Vatan) land in Koregaon Park was allegedly sold for Rs 300 Cr instead of Rs 1,800 Cr, with a stamp duty evasion of Rs 21 Cr. Following the exposé, the CM has ordered an inquiry, and the Sub-Registrar has been suspended. A criminal complaint has been registered against those involved in the illegal transaction. पार्थ पवार यांच्या कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचे ४०० पानी खरेदीखत NDTV कडे असून, त्यात मोठे गौप्यस्फोट झाले आहेत. कोरेगाव पार्क येथील ४० एकर सरकारी जमीन १८०० कोटींऐवजी ३०० कोटींना विकल्याचे आणि २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचे खरेदीखतातून उघड झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, निबंधकाचे निलंबन झाले आणि व्यवहारातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.)

संबंधित व्हिडीओ