Following the suspension of two officials in the Parth Pawar Land Scam, IGR Ravindra Binwade is now under the scanner. The high-level probe committee is specifically investigating the ₹21 Cr stamp duty waiver and the illegal registration of the Mahar Watan Land by Amadea Holdings LLP. CM Fadnavis has ordered strict action against all involved in the illegal transaction, regardless of their rank. पार्थ पवार जमीन घोटाळ्यात दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर IGR रवींद्र बिनवडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. चौकशी समितीने ₹२१ कोटी मुद्रांक शुल्क माफी आणि 'महार वतन' जमिनीच्या बेकायदेशीर नोंदीवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेकायदेशीर व्यवहारात सामील असलेल्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.