Rahul Gandhi यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला प्रकरण; 26 ऑक्टोबरला खटल्याचा निकाल लागणार

राहुल गांधींविरोधातील अब्रुनिकसानीच्या खटल्याचा निकाल 26 ऑक्टोबरला. राहुल गांधी यांनी अमित शाहांविरोधात केलेल्या विधानाबद्दलचे प्रकरण.उत्तर प्रदेशातील खासदार-आमदार न्यायालयाने निकालाची तारीख जाहीर केली. 2018 साली बंगळुरूमध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान विधान केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राहुल यांनी विधान केले होते. निकालाच्या दिवशी राहुल यांना कोर्टात हजर राहावे लागणार. याचिकाकर्त्याचे वकील संतोष कुमार पांडे यांचा दावा.

संबंधित व्हिडीओ