Mumbai Rain : मुंबईत पावसाची संततधार सुरू असतानाच, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दुर्घटना टाळण्यासाठी BMC ने शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावले आहेत.