RTO अधिकाऱ्यांची वसुली गँग? अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप NDTV मराठीकडे | Breaking News

आरटीओ (RTO) कार्यालयातील वसुली रॅकेटचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांमधील आर्थिक व्यवहारांच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप NDTV मराठीच्या हाती लागली आहे.

संबंधित व्हिडीओ