हिंगोलीत NEET चा पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून शिक्षण क्षेत्रातील तणावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.