कर्नाटकातील अनंतपूर गावात रामपाल महाराजांचे २० भक्त देहत्याग करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्यांना समजावले आहे. रामपाल महाराज सध्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.