राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा पुण्यातील बालेवाडीमध्ये सव्वीसावा वर्धापनदिन सोहळा पार पडतोय आणि यावेळी विप गेट मधनं प्रवेश नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. गेट वर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बघायला मिळत आहे.