रुपाली ठोंबरे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे फेसबुक वर कथित चॅट पोस्ट केलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबत व्हॉट्सएप वरच संभाषण रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलंय. आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय.