पाश्चिमात्या निर्बंध झुगारून रशिया आफ्रिकेत? पाहा सविस्तर रिपोर्ट | Global Report | NDTV मराठी

रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच रशियानं आता आपला मोर्चा आफ्रिकेकडे वळवला माली या आफ्रिकन देशात रशियन सैन्याची हालचाल दिसून आली आहे खर तर आतापर्यंत मालीमध्ये वॅगनर हे रशियन भाडोत्री सैनिक सेवा देत होते. तिथल्या अंतर्गत कलहामध्ये तिथल्या सरकारला मदत करत होते मात्र दोन हजार तेवीस पासून वॅगनर ची ताकद खुद्द रशियन सरकारनंच कमी केली. आणि आता मालीमध्ये रशियन सैन्य शिरलंय तिथल्या गृहयुद्धात आता थेट रशियन सैन्य हस्तक्षेप करणारे यामागे नेमका काय इतिहास आहे माली आणि रशियाचे संबंध कसे आहेत मालीमधील रशियन सैन्याची उपस्थिती म्हणजे जगासाठी नेमका कोणता धोका आहे का?

संबंधित व्हिडीओ