Saamana On Kabutarkhana Row | "भूतदयेच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार", सामनातून टीका

#KabutarkhanaRow #Saamana #Mumbai The Shiv Sena mouthpiece 'Saamana' has criticized the ongoing Kabutarkhana Row. It has termed the dispute a "pointless display of compassion." This video covers Saamana's strong comments and the political implications of their stance on the issue. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून कबुतरखाना वादावर सडकून टीका करण्यात आली आहे. "भूतदयेच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार" असे म्हणत या वादावर टीका करण्यात आली. या भूमिकेचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात?

संबंधित व्हिडीओ