राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रचाराचं प्रदेशाध्यक्ष आणि अर्थात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार कौतुक केलं असं कळतंय. तसंच विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे अशी कबुलीही स्वतः शरद पवार यांनी यावेळी दिली असंही कळतंय.