Sangli | स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढली; 4500 दराशिवाय ऊस नाही, स्वाभिमानीचा इशारा

सांगलीत ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या शंभरहून अधिक ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली रोखण्यात आल्या आहेत. मिरज तालुक्यातील भोसे येथे सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे युवा नेते सौरभ राजू शेट्टी करत असून, ४५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. Sangli | Intensity of Swabhimani Sanghatana’s agitation escalates; no sugarcane to be supplied for less than a rate of 4,500, warns the organization.

संबंधित व्हिडीओ