सांगलीच्या मिरजेमध्ये कुटुंबाचा आमरण उपोषण सुरु आहे. रुग्णालयासमोर डॉक्टरांविरोधात हे कुटुंब आक्रमक झालेलं आहे. दोन दिवसांपासनं एका लहानग्यासह हे आमरण उपोषण सुरु आहे. डॉक्टरांच्या वाहनाखाली चिरडून कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू झालाय.