Sanjay Raut On Bharat Gogawale | अघोरी पूजा करणाऱ्यांच्या हाती सरकार; राऊतांचा गोगावलेंवर निशाणा

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना एक सूचना केली की त्यांनी स्वतःच्या खुर्ची खाली बघावं शिंदे गटांना आघोरी पूजा केलेली असू शकते असा सल्लाच दिलाय. 

संबंधित व्हिडीओ