Sanjay Raut यांच्याकडून खरगेंचं समर्थन, BJP नेत्यांकडून संजय राऊतांचा समाचार | NDTV मराठी

एकीकडे खरगेंवर भाजप नेते आक्रमक झालेत. तर संजय राऊतांनी मात्र त्यांची बाजू घेतलीय. हा फक्त एक वाक् प्रचार असल्याचं म्हटलंय..संजय राऊतांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्यानंतर आशिष शेलार यांनी चांगलाच समाचार घेतलाय.सोबतच नितेश राणेंनीही हेच काँग्रेसचे संस्कार असल्याची टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ