दावोसमध्ये कोट्यवधींचे करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दावोस दौऱ्यावरुन सरकावर टीका केली. दावोसला जाऊन लोणची-पापड विकणाऱ्या कंपन्यांसोबत कसले करार करताय असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय.तसंच सत्ताधारी दावोसला जाऊन नेमकं काय करतात हे लवकरच सांगणार असल्याचं चॅलेंजही संजय राऊतांनी दिलंय..