Santosh Ladda | Rohini Khotkar | संतोष लड्डा दरोडा प्रकरण, रोहिणी खोतकरला पोलीस कोठडी

#Robbery #RohiniKhotkar #CrimeNews Rohini Khotkar has been remanded to police custody in connection with the Santosh Ladda robbery case. This video provides details on her alleged involvement in the high-profile case and the latest developments in the ongoing police investigation. संतोष लड्डा दरोडा प्रकरणात रोहिणी खोतकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात तिचा नेमका सहभाग काय होता आणि पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये काय समोर आलं आहे, पाहूया या व्हिडिओमध्ये.

संबंधित व्हिडीओ