ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 111 जागांच्या भरती केली जात आहे. परंतु या पदभरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक एका पदाला एक कोटी रुपयांचा भाव फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी...