राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारीची हिंदी भाषेची परिक्षा होणार नाही, हिंदी भाषा परीक्षेला स्थगितीचा निर्णय उदय सामंत यांनी घेतला.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेनंतर विभागाच्या सचिव कडुन माहिती घेऊन घेतला तातडीने निर्णय.1976च्या नियमावली नुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती उदय सामंत यांची माहिती.1976 चे नियम काय आहे, आता 2026 च्या काळात याची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी केली जाणार