सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालाय.... तो घरी आलाय.... सैफ आता सुरक्षित आणि सुखरुप आहे.... मात्र सैफवरच्या हल्यानंतर सुरक्षेचे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले... सैफवर हल्ला करणाऱ्या शहजादला सैफच्या घरी नेऊन पोलिसांनी घटनेचं रिक्रिएशन केलं... यावेळी काही गोष्टी नव्यानं समजल्या..... एकूणच तपासात अधोरेखित झाल्या त्या सुरक्षेतल्या त्रुटी..... सैफ अली खान-करीना कपूर असे व्हीव्हीआयपी राहात असलेल्या बिल्डिंगला किती सुरक्षा होती.... आणि ती पुरेशी होती कां?, पाहुया....