सोलापूर जिल्ह्यातून कुणाचा राजीनामा घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हा पक्षाचा निर्णय असणार आहे. पण सोलापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याला त्रास देणारे कृत्य चालवून घेणार नाही असा मोहिते पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.