विधानसभा निवडणुकीतल्या सुमार कामगिरीनंतर शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे. तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्यात यावं असं काही नेत्यांचा मत आहे.