साई भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. साईबाबांचा बुंदी लाडू प्रसाद महागलाय. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना भावीकांना दिले जातेय.या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी..