Shirur Leopard Attack । ...त्या बिबट्याला दिसेल तिथे गोळी घालण्याचे आदेश, शिरूरमध्ये काय घडलं? पाहा

#ShirurLeopardAttack, #LeopardShootOrder, #PuneWildlifeConflict शिरूरमध्ये बिबट्याचा 13 वर्षीय मुलावर हल्ला, त्या बिबट्याला दिसेल तिथे गोळी घालण्याचे आदेश A 13-year-old boy was killed in a fatal leopard attack in Pimparkhed village. Following intense protests from angry villagers who demanded immediate action, the Forest Department has issued a 'shoot at sight' order for the killer leopard. This is the fifth such death this year in Pune district, sparking massive fear. शिरूरच्या पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्यानंतर, त्या नरभक्षक बिबट्याला 'दिसेल तिथे गोळी मारण्याचे' आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ