शिवसेनेचा बाप मीच,Parinay Fuke यांचं वादग्रस्त वक्तव्य; दोन्ही शिवसेना चिडल्या, पाहा नेमकं काय घडलं?

शिवसेनेचा बाप कोण, यावरुन आज भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.... या वक्तव्याला पार्श्वभूमी होती ती भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची... मात्र फुकेंनी हे वक्तव्य करताच शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही सेना फुकेंवर चिडल्यायत... फुकेंनी बारा तासांत माफी मागितली नाही, तर शिवसेना स्टाईल दाखवण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय...

संबंधित व्हिडीओ