दिल्लीत पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा, INDIA आघाडीचा SC वर मोर्चा ते आंदोलकांची धरपकड यांचे Updates

दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा सुरू झालाय. ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत इंडिया आघाडीचा मोर्चा आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक झालीय. इंडिया आघाडीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तरीही इंडिया आघाडीचे नेते सुप्रीम कोर्टाचे दिशेनं निघालेत..

संबंधित व्हिडीओ