राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि ही बैठक कोण कोणाचा बाप या मुद्द्यावरून गाजल्याची माहिती सूत्र देतायत. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी खालच्या स्तरावरील भाषा वापरल्याबद्दल शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती सूत्र देतायत